भिकेला लागलेल्या भारतद्वेषीपाकची दयनीय स्थिती जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
सौदी अरेबियाने पाकच्या सरकारी विमान वाहतूक आस्थापनाला अनुमाने ३९४ कोटी रुपये उधारी चुकवण्यास सांगितले आहे. जर पाकने ही रक्कम दिली नाही, तर पाकच्या ५० सहस्र नागरिकांना हज यात्रा करता येणार नाही.