हिंदु विद्यार्थिनी कुंकू तरी लावतात का ?
फलक प्रसिद्धीकरता
थिरूवनंतपूरम् (केरळ) येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एम्.बी.बी.एस्.च्या ७ मुसलमान विद्यार्थिनींनी शस्त्रक्रिया विभागात (‘ऑपरेशन थिएटर’मध्ये) हिजाब घालून जाण्याची मागितलेली अनुमती नाकारण्यात आली.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/696961.html