श्री विठ्ठलाच्या उपासनेत टाळ-मृदुंगांचा गजर करण्याचे महत्त्व !
टाळ-मृदुंगांच्या गजराने श्री विठ्ठलाच्या मूर्तीभोवती असणारी नवग्रहमंडले, नक्षत्रमंडले, तसेच तारकामंडले जागृत होतात आणि या मंडलादी देवतांच्या आशीर्वादाने नरजन्माचा उद्धार होण्यास साहाय्य होते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ एक विद्वान या नावाने लिहितात.)
विविध शारीरिक आणि मानसिक विकारांच्या निर्मूलनासाठी ‘श्री विठ्ठलाय नमः ।’ हा नामजप करणे : हा नामजप कोणकोणते शारीरिक आणि मानसिक विकार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे, हे सनातनचा ग्रंथ ‘नामजपांमुळे दूर होणारे विकार’ यात सांगितले आहे. |