द्रमुकचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू केला पाहिजे’, अशी मागणी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे नेते टी.के.एस्. एलंगोवन यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/696591.html