विवाह जुळवणार्‍या संकेतस्‍थळांचे खरे स्‍वरूप जाणा ! – ऋषी वशिष्‍ठ, अर्थशास्‍त्रज्ञ, देहली

भारतात जेवढी ‘मॅट्रिमोनियल’ संकेतस्‍थळे (विवाह जुळवणारी संकेतस्‍थळे) आहेत, त्‍यांची ८० टक्‍के मालकी इस्‍लामी देशांकडे आहे. या माध्‍यमातून लव्‍ह जिहादला प्रोत्‍साहन दिले जात आहे. त्‍यामुळे हिंदूंनी स्‍वतःची ‘मॅट्रिमोनियल’ संकेतस्‍थळे चालू करायला हवीत.