भारतात असा कायदा केव्हा होणार ?
फलक प्रसिद्धीकरता
इटली सरकारने मशिदींच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यावर बंदी घालण्याचा कायदा करण्यासाठी एक प्रारूप बनवले आहे. सरकारने धर्मांतराच्या विरोधात कायदा करण्यासाठीही त्याचे प्रारूप बनवले आहे.