गुरुपौर्णिमेला ६ दिवस शिल्लक
श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्या सद़्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली, तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला, तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही.’’