सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी उपयुक्त साधना
‘भाव तेथे देव’, असे सुवचन आहे. अनेक कीर्तने, प्रवचने आदींमधून भावाविषयी सुंदर विवेचन केले जाते; पण ‘स्वतःमध्ये भाव जागृत करण्यासाठी काय करावे ?’, हे शक्यतो नसते. ते या ग्रंथमालिकेतून समजून घ्या !
भावाचे प्रकार आणि जागृती
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
- भाव म्हणजे काय ? भावाची वैशिष्ट्ये कोणती ?
- साधनेत भावाला असाधारण महत्त्व का आहे ?
- व्यक्त भावापेक्षा अव्यक्त भाव अधिक श्रेष्ठ का ?
- शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी तळमळ आणि भाव यांची सांगड घालणे का आवश्यक आहे ?
‘बालकभावा’तील चित्रे (भाग १)
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सौ. उमा रविचंद्रन्
विविध कृती करतांना स्वत: लहान मुलगी असून स्वत:समवेत श्रीकृष्ण असल्याचा साधिकेचा भाव या ग्रंथातील तिच्या चित्रांतून प्रतीत होतो. ही चित्रे पहाणार्यांचा देखील भाव जागृत करतात !
अन्य प्रकाशने
|
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७ |