गंगानदी आणि गटार सागराला मिळाल्यावर त्यांचे अस्तित्व रहात नाही, तसेच साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी एकरूप व्हावे !
सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे अनमोल विचारधन !
‘गंगानदी हिमालयात उगम पावून विभिन्न प्रदेशांतून प्रवाहित होऊन सागरास मिळते. तसेच गटाराचा प्रवाहही सागरास जाऊन मिळतो. सागराशी मीलन झाल्यानंतर गंगा आणि गटार यांचे वेगळे अस्तित्व उरत नाही. ते सागरच होऊन जातात.
– संग्राहक कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१.२०२२)