वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात वर्तमानपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव १६ ते २२ जून या दिवशी रामनाथी, फोंडा येथील विद्याधिराज सभागृहात आयोजित करण्‍यात आले होते. अधिवेशनाच्‍या सहाव्‍या दिवशी, म्‍हणजे २१ जून या दिवशी महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍यांतील अन्‍य वर्तमानपत्रांमध्‍ये मिळालेली प्रसिद्धी येथे देत आहोत.

महाराष्‍ट्रातील नियतकालिके

मुंबई जिल्‍हा : नवभारत, प्रहार, पुण्‍य नगरी, नवे शहर, परशुराम समाचार, डहाणू टाइम्‍स, साप्‍ताहिक मुंबईगरा, नवाकाळ, नवराष्‍ट्र, साप्‍ताहिक धर्मवीर प्रवाह, तरुण मित्र,  धनुषधारी, तहलका समाचार, वृत्तमानस, मुंबई तरुण भारत, देशमोर्चा, डहाणू टाइम्‍स, मुंबई समाचार, साप्‍ताहिक मुंबईगरा

रायगड जिल्‍हा : ठाणे जीवनदीप वार्ता

पुणे जिल्‍हा : केसरी

अमरावती जिल्‍हा : विदर्भ प्रजासत्ताक

संभाजीनगर जिल्‍हा : राम विचार, मराठवाडा साथी, लाभ वार्ता

बीड जिल्‍हा : दैनिक दिव्‍य अग्‍नी, हिंद जागृती, कार्यारंभ, मराठवाडा पत्र, मराठवाडा साथी, पार्श्‍वभूमी, लोकप्रश्‍न

सोलापूर जिल्‍हा : अग्रणी वार्ता, दिव्‍याग्‍नी, मराठवाडा पत्र, कुलस्‍वामिनी संदेश, स्‍वाभिमानी छावा

सातारा जिल्‍हा : सांजवात, कर्मयोगी

सांगली जिल्‍हा : जनमत

रत्नागिरी जिल्‍हा : प्रहार

सिंधुदुर्ग जिल्‍हा : तरुण भारत, रत्नागिरी टाइम्‍स, प्रहार, नवराष्‍ट्र, सकाळ, लोकमत

नांदेड जिल्‍हा : नांदेड एकजूट

अहिल्‍यानगर (नगर) जिल्‍हा : अहमदनगर घडामोडी, केसरी, जनप्रवास

नागपूर जिल्‍हा : लोकसत्ता, गौरव गरिमा (हिंदी), तरुण भारत, लोकशाही वार्ता

यवतमाळ जिल्‍हा : यवतमाळ डंका

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या वृत्तांना प्रसिद्धी देणार्‍या सर्व वृत्तपत्रांचे हिंदु जनजागृती समितीने आभार मानले आहेत.