वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या काळात अन्य वर्तमानपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव १६ ते २२ जून या दिवशी रामनाथी येथील विद्याधिराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी म्हणजे २० जून या दिवशी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील अन्य वर्तमानपत्रांमध्ये मिळालेली प्रसिद्धी येथे देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नियतकालिके
मुंबई जिल्हा : नवभारत, भास्कर, जागरूक टाइम्स, राईट मीडिया, वृत्तमानस, पुण्य नगरी, सकाळ, देशमोर्चा, डहाणू टाइम्स, तहलका समाचार
ठाणे जिल्हा : दैनिक नवराष्ट्र, जनतेचा जनदूत, न्युज हब, स्वराज्य तोरण, अग्रलेख, साप्ताहिक शिवमार्ग
पुणे जिल्हा : दायित्व, लोकमान्य सांजवार्ता, संध्या, पुढारी, सकाळ, लोकमान्य सांजवार्ता, मुंबई तरुण भारत
अमरावती जिल्हा : हिंदुस्तान, पुण्यनगरी, अमरावती मंडल, विदर्भ प्रजासत्ताक, भास्कर, ज्योतीर्गमय, विदर्भ की दहाड, प्रतिदिन अखबार, प्रेरणापुंज, दिव्य मराठी, नवभारत, जनमाध्यम, मातृभूमी, मतदार
संभाजीनगर जिल्हा : मराठवाडा आंदोलन, जालना नायक, पालव रंग, राम विचार, उद्याचा मराठवाडा, युवा आदर्श, वृत्त टाइम्स, पार्श्वभूमी, राजूरेश्वर, राम विचार, आनंद नगरी
अकोला जिल्हा : लोकमत, देशोन्नती, सकाळ, लोकसत्ता, दिव्य मराठी, भास्कर, अकोला रिपोर्टर, नवप्रवाह, मतदार, मातृभूमी, पुण्य नगरी
जळगाव जिल्हा : दिव्य मराठी, लोकमत, तरुण भारत, देशदूत, नवराष्ट्र, देशोन्नती, हॅलो बातमीदार, लोकशाही, दैनिक सकाळ, साईमत, लोकसत्ता
कोल्हापूर जिल्हा : तरुण भारत, पुढारी, लोकमत, पुण्यनगरी, हिंदुसम्राट, पुढारी, बेळगाव वार्ता
सोलापूर जिल्हा : दैनिक सांज, दैनिक दिव्य मराठी, एकमत, अग्रणी वार्ता,
लातूर जिल्हा : आपलं मन
सातारा जिल्हा : मुक्तगिरी, सांजवात, प्रतिसंगम, कर्मयोगी
सांगली जिल्हा : ललकार, जनमत
रत्नागिरी जिल्हा : तरुण भारत, सागर, प्रहार, लोकमत, नवराष्ट्र
सिंधुदुर्ग जिल्हा : रत्नागिरी टाइम्स , प्रहार
नांदेड जिल्हा : श्रमिक लोकराज्य
नगर जिल्हा : दैनिक जनप्रवास
नागपूर जिल्हा : गौरव गरिमा (हिंदी), लोकशाही वार्ता
यवतमाळ जिल्हा : दै. तरुण भारत, दै सिंहझेप, मासिक महिलाधार
गोवा राज्यातील नियतकालिके
टाइम्स ऑफ इंडिया, द गोवन, हेराल्ड, पुढारी, तरुण भारत, लोकमत, इंडियन एक्सप्रेस, हिंद आत्मा, एकता ज्योती, राष्ट्रीय प्रस्थान, गोमंतक