सूर्याला नमस्कार घालण्यामुळे होणारे लाभ !
२१.६.२०२३ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ आहे. त्यानिमित्ताने…
‘स्नान करून सूर्याला नमस्कार घालणार्याला व्यायामाचे फळ तर मिळेलच. हे नमस्कार तो आरोग्यासाठी घालत नाही, तर उपासनेसाठी घालत असतो. त्यामुळे शरिराला आरोग्य लाभतेच, तसेच त्याच्या बुद्धीची प्रभाही फाकते. आरोग्यासह सूर्यापासून त्याला स्फूर्ती आणि प्रतिभा हेही मिळते.’
– विनोबा (संत विनोबा भावे)
(साभार : मासिक ‘प्रसाद’, एप्रिल १९६१)