‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांची मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी !
मुंबई – ‘आदिपुरुष’ चित्रपटातील वादग्रस्त संवादांमुळे देशभरात विरोध होत आहे. हे संवाद लिहिणारे प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीर यांनी स्वतःच्या जीविताला धोका असल्याने मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
#Adipurush Dialogue Row: Hindu Seers Calls For Boycott Of Movie As Manoj Muntashir Shukla Seeks Police Protection | #WATCHhttps://t.co/NPCpgskmzt
— TIMES NOW (@TimesNow) June 19, 2023