‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी आणा ! – नाशिक येथील साधू-महंत
नाशिक येथील साधू-महंतांची आंदोलनाद्वारे मागणी
नाशिक – भगवान श्रीरामावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या विरोधात नाशिकमधील संत आणि महंत यांनी एकत्रित येऊन आंदोलन केले. ‘आमच्या देवतांचा अवमान करणार्या अशा चित्रपटांना केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ प्रमाणपत्रच कसे देते ? या चित्रपटावर बंदी आणा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
(सौजन्य : Zee 24 Taas)
संत आणि महंत यांनी चित्रपटाच्या विरोधात घोषणाही दिल्या.