मंदिरांत चोरी करणार्यांना ओळखा !
फलक प्रसिद्धीकरता
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे २ मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या प्रकरणी नईम नावाच्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच ५ गुन्हे नोंद आहेत. त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/693710.html