रवि सिन्हा होणार ‘रॉ’चे नवे प्रमुख !

‘रॉ’चे नवे प्रमुख आयपीएस् अधिकारी रवि सिन्हा

नवी देहली – भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी (आयपीएस् अधिकारी) रवि सिन्हा यांना ‘रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग’ अर्थात् ‘रॉ’चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. त्यांची नियुक्ती २ वर्षांसाठी असणार आहे.

सध्याचे ‘रॉ’चे प्रमुख सामंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ ३० जून या दिवशी समाप्त होत आहे.