सरकारचे गुन्हे झाल्यावरचे हास्यास्पद उपाय !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून उपाय करायला हवेत, हेही सरकारला ज्ञात नसल्याने माणसाला सात्त्विक बनवणारी साधना शिकवण्याऐवजी सरकार भ्रष्टाचार, बलात्कार, गुन्हे इत्यादी करणार्यांना शिक्षा देण्यासारखे वरवरचे हास्यास्पद उपाय करते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले