मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील २ मंदिरांत चोरी करणार्या नईम याला अटक !
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे २ मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या प्रकरणी नईम नावाच्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच ५ गुन्हे नोंद आहेत. त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती. (अनेक गुन्हे केल्यानंतरही परत परत गुन्हे करणार्या मुसलमान गुन्हेगारांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची, तसेच चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक) पोलिसांनी त्याच्याकडून मंदिरांतून चोरी केलेले साहित्य हस्तगत केले आहे. यापूर्वी पोलिसांनी या परिसरातून गुलफाम, जावेद आणि सैफुद्दीन या चोरट्यांना अटक केली होती. त्यांनी उत्तरप्रदेशसह देहलीतही काही ठिकाणी गुन्हे केले होते.
2 मंदिरों में चोरी, त्रिशूल, कलश, दान पेटी सब गायब… यूपी पुलिस ने नईम को दबोचा, पहले से दर्ज हैं गैंगस्टर एक्ट, आर्म्स एक्ट और लूटपाट के मामले#Moradabad #HinduTemplehttps://t.co/EgNDKIDl2f
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 18, 2023
संपादकीय भूमिकामंदिरांत कोण चोरी करतो ?, हे जाणा ! सरकारने अशा चोरट्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा केली पाहिजे ! |