कुणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नाही ! – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
मुंबई – ‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवाद पालटण्याचे आश्वासन लेखक आणि दिग्दर्शक यांनी दिले आहे. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले आहे. लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
Will not allow anyone’s religious sentiments to be hurt: IB minister Anurag Thakur assures to oversee revision of dialogues of Adipurushhttps://t.co/sXQR7ALQE0
— OpIndia.com (@OpIndia_com) June 19, 2023