वेडेपणातील शहाणपण

श्री. पराग गोखले

‘आपण व्‍यावहारिक जीवन जगत असतांना अध्‍यात्‍मातील जाणकार आपल्‍याला ‘वेडे’ म्‍हणतात आणि अध्‍यात्‍मात असलो, म्‍हणजे पूर्णपणे साधना करत असलो की, व्‍यावहारिक लोक आपल्‍याला ‘वेडे’ समजतात; पण या दोन्‍ही प्रकारच्‍या वेडेपणात ‘अध्‍यात्‍मातील वेडेपणा हा खरा शहाणपणा’ असतो.’

– श्री. पराग गोखले (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के), पुणे (९.१२.२०२१)