सराईत धर्मांध चोरटा डोंबिवली पोलिसांकडून अटकेत
ठाणे, १६ जून (वार्ता.) – ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोड्या, लुटमार करणे अशा घटना घडत आहेत. मानपाडा पोलिसांनी कल्याणजवळील शहाड येथून मुस्तफा उपाख्य मुस्सु जाफर सय्यद इराणी या चोरट्याला अटक केली आहे. आंबिवलीतील इराणी वस्तीत रहाणार्या या २४ वर्षांच्या चोरट्यावर विविध पोलीस ठाण्यांत २१ गुन्हे नोंद आहेत.