हिंदूंनो, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या धर्मकार्यासाठी असे योगदान द्या !
१. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत संस्था, संघटना आणि संप्रदाय यांच्या उपक्रमांत प्रतिदिन १ घंटा सहभागी व्हा !
२. हिंदु राष्ट्राविषयी जनजागृती आणि विचार प्रसारित करा !
३. अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणार्यांना कायदेशीर साहाय्य निःशुल्क करणे
४. पत्रकारांनी वृत्तपत्रांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व सांगणारे लेखन करणे
५. वेदपाठशाळा आणि पुरोहित यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणार्यांना आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी यज्ञयाग करणे
६. हिंदू संघटनांनी प्रबोधनपर उपक्रम राबवणे
(संदर्भ : ‘हिंदु जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे ?’)