असे हिंसाचार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
फलक प्रसिद्धीकरता
जुनागड (गुजरात) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या दर्ग्याच्या विरोधात महापालिकेने नोटीस बजावल्याने ३०० हून अधिक धर्मांध मुसलमानांनी प्रचंड हिंसाचार केला. यात एकाचा मृत्यू झाला, तर पोलिसांसह अनेक जण घायाळ झाले.
याविषयी अधिक वृत्त जाणून घ्या : https://sanatanprabhat.org/marathi/693038.html