हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना
-
हिंदु राष्ट्र का हवे ?
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्री. रमेश हनुमंत शिंदे आणि श्री. चेतन धनंजय राजहंस
‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’सारखे राज्य ! हिंदु राष्ट्रात भारताच्या अंतर्गत आणि बाह्य समस्या सुटतील ! लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता सांगणारा आणि धर्माधिष्ठित व्यवस्थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ !
-
हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण
भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘हिंदु राष्ट्राचा विचार असंवैधानिक आहे’, ‘हिंदु राष्ट्रामुळे भारताचा ‘हिंदु पाकिस्तान’ होईल’ आदी आक्षेप घेतले जात आहेत. त्यांचे खंडण, तसेच ‘भारत स्वयंभू ‘हिंदु राष्ट्र’ कसे आहे’ याविषयीचे विवेचन !
-
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
हिंदु समाजातील संत, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते, विचारवंत आदींनी हिंंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने संतांच्या ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व ओळखून संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी करावयाच्या कार्याची दिशा या ग्रंथात विशद केली आहे.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी
संपर्क : ९३२२३१५३१७