हिंदु तरुण मनोहर याची निर्घृण हत्या करणार्या मुसलमान आरोपीचे घर गावकर्यांनी जाळले !
चंबा (हिमाचल प्रदेश) – येथे मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्या मनोहर या हिंदु तरुणाची या तरुणीच्या नातेवाइकांनी अत्यंत अमानुषपणे हत्या केली होती. यामुळे संतप्त झालेल्या गावकर्यांनी मुसलमान आरोपीच्या घराला आग लावली. भांदल गावात ही घटना घडली. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाल्याने येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मुसलमानांनी मनोहर याची हत्या करून त्याच्या मृतदेहाची ८ तुकडे करून ते नाल्यात फेकले होते.
Angry mob sets fire to the house of family accused of murdering Manohar Lal in Chamba, who was in a relationship with a Muslim girl, section 144 imposedhttps://t.co/UkDq1vNXIM
— OpIndia.com (@OpIndia_com) June 16, 2023
राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घराला आग लावल्याच्या प्रकरणी म्हटले की, अशा प्रकारची हिंसा करणे चुकीचे आहे. कायदेशीर कारवाई केली जात आहे आणि आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकासरकारकडून कठोर कारवाई होत नसल्याने कुणाचा उद्रेक होत असेल, तर याचा सरकारने विचार करणे आवश्यक ! |