तमिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास
सहकारी महिला पोलीस अधिकार्याचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण
चेन्नई (तमिळनाडू) – सहकारी महिला पोलीस अधिकार्याचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
महिला IPS अधिकारी के यौन उत्पीड़न मामले में दोषी पाए गए तमिलनाडु के पूर्व स्पेशल डीजीपी, अदालत ने तीन साल कैद की सुनाई सजा
— Jansatta (@Jansatta) June 16, 2023
फेब्रुवारी २०२१ मध्ये या महिला अधिकार्याने तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सरकारने राजेश दास यांना निलंबित करून चौकशी समिती स्थापन केली होती.