केवळ अध्यात्माचा अभ्यास नको, तर प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !
‘अध्यात्माच्या अभ्यासाने केवळ अध्यात्माचे शाब्द़िक ज्ञान होते. थोडक्यात त्यामुळे केवळ पांडित्य येते. तेे दैनंदिन जीवनात आचरणात आणणे कठीण असते. याउलट साधना केल्यास खर्या अर्थाने अध्यात्म जगणे होते. त्याने याच जन्मातही ईश्वरप्राप्ती करता येते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.५.२०२३)