ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट
नवी देहली – महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.
नाबालिग यौन शोषण केस, बृजभूषण को दिल्ली पुलिस की क्लीनचिट, बालिग पहलवानों के मामले में चार्जशीट दाखिलhttps://t.co/1pXnJgyTMy pic.twitter.com/D9zN7fCJ9k
— samachar 24 (@samachar24) June 15, 2023
यात पोलिसांनी म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीच्या संदर्भात लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही. त्यामुळे पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत कुठलेही आरोप लावता येणार नाहीत.