सौदी अरेबियातील एका शाळेतील नाटकात ‘अबाया’ (बुरख्याचा एक प्रकार) काढण्याच्या प्रसंगावरून वाद
शिक्षणाधिकार्यांकडून चौकशीचा आदेश
रियाध- सौदी अरेबियातील अल् कासिम भागातील शाळेमध्ये ‘होरायजन्स’ नावाच्या नाटकामध्ये विद्यार्थिनींनी अबाया (बुरख्याचा एक प्रकार) काढून फेकले आणि त्यावरून चालत प्रकाशाच्या दिशेने चालत आहेत, असा प्रसंग दाखवण्यात आला होता. यामुळे वाद निर्माण झाला आहे. शिक्षणाधिकार्यांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
सऊदी अरब में स्कूली छात्राओं ने हिजाब-बुर्का निकाल कर फेंका, पाँव तले कुचला: शो का वीडियो वायरल होने के बाद जाँच का आदेश#SaudiArabia #Abayas #Burqahttps://t.co/AEbCABUeK3
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 14, 2023
संपादकीय भूमिकाइस्लामचे माहेरघर असणार्या सौदी अरेबियामध्ये बुरख्याच्या विरोधात आवाज उठवला जात आहे; मात्र भारतात त्याच्याकडे मुसलमान महिलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते, हे लज्जास्पद ! |