हिंदु मुलांवर खेळण्यातून झालेल्या वादांतून मुसलमान तरुणांकडून चाकूने आक्रमण
नवी देहली – काही मासांपूर्वी विटी-दांडूच्या खेळातून झालेल्या वादातून दोघा हिंदु मुलांवर मुसलमान तरुणांनी चाकूने आक्रमण करण्याची घटना १४ जून या दिवशी कालिंदी कुंज येथे घडली. रिशु आणि आनंद अशी घायाळ झालेल्या मुलांची नावे आहेत. पोलिसांनी अनस आणि शाकीब या दोघांसह अन्य एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.
Delhi: Rishu and Anand attacked with a knife by Anas, Saqib and another minor over Gilli-Danda dispute, two accused arrested, search on for the thirdhttps://t.co/M0TAevsNgr
— OpIndia.com (@OpIndia_com) June 14, 2023
संपादकीय भूमिकाअल्पसंख्यांक असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |