भारतियांसाठी हे लज्जास्पद !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘एक सीताहरण झाल्यावर रामाने हरण करणार्या रावणाचा वध केला. याउलट हल्ली प्रत्येक वर्षी सहस्रो मुलींचे अपहरण होत असतांना त्यासंदर्भात संबंधित व्यक्तीच नाही, तर कोणतेच सरकारही काहीच करत नाही !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले