पालखी सोहळ्यासाठी सजवण्यात आले होते श्री निवडुंगा विठोबा मंदिर !
पुणे – संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी येथील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात २ दिवस वास्तव्याला होती. या निमित्ताने श्री निवडुंगा विठोबा मंदिर विविध फुलांनी, तसेच विद्युत् रोषणाईने सजवण्यात आले होते.