शिवमंदिरात घुसून श्रीरामचरितमानस आणि मूर्तींचे कपडे फाडणार्या धर्मांध मुसलमानाला अटक
सीतापूर (उत्तरप्रदेश) येथील करसा गावातील घटना !
सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथील करसा गावातील शिवमंदिरात घुसून श्रीरामचरितमानस आणि देवतांच्या मूर्तींवरील कपडे फाडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नफीन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. हिंदु संघटनांचा आरोप आहे की, नफीस हा माध्यम असून त्याच्याकडून अन्य कुणीतरी हे कृत्य करवून घेतले आहे.
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना सातत्याने घडत आहेत. याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी हेही मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! |