ईश्वरी राज्यात सर्व ठिकाणची नावे चैतन्यदायी असतील !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘ईश्वरी राज्यात घरे, उद्याने, रस्ते इत्यादी सर्व ठिकाणची राजकारणी, विदेशी आणि अन्य धर्मीय यांची नावे पालटली जातील; कारण त्यांच्यातून रज-तमाचे प्रक्षेपण होते. नवीन नावे राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, संत आणि ऋषी-मुनी यांची असतील. त्यांच्या नावातील चैतन्याने जनतेचे भले होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले