मुसलमान प्रियकरासमवेत पळून जाण्यासाठी १८ वर्षीय तरुणीचा वडिलांच्या तिजोरीवर डल्ला !
दागिने आणि १ लाख ६५ सहस्र रुपये घेऊन पलायन !
भिवंडी – अजमेरनगर येथे वास्तव्य करणारा प्रियकर कय्यूम सलीम कुरेशी याच्यासमवेत पळून जाण्यासाठी १८ वर्षीय खुशी गुप्ता हिने वडील संजय गुप्ता यांच्या तिजोरीवर डल्ला मारला. तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ६५ सहस्र रुपये घेऊन ती पसार झाली. तिचे आई-वडील बाहेरगावी गेले असतांना या तरुणीने हा प्रकार केला. संजय गुप्ता हे भंडारी कंपाऊंड परिसरात भाजी विक्री करतात.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादी तरुणासाठी घरातील लाखो रुपयांवर डल्ला मारणारी हिंदु तरुणी. लव्ह जिहादमुळे हिंदु तरुणी किती खालच्या थराला जाऊन कुटुंबियांचा विश्वासघात करतात, याचे हे उदाहरण ! |