मुलगी, बहीण, सून यांनाही न सोडणार्या धर्मांधांचा कांगावा जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
मुलींमुळे कितीही मोठ्या व्यक्तीचा पाय घसरतो. विश्वामित्रासारख्यांचाही पाय घसरू शकतो. कारागृहात असलेले बाबा लोक मुलींच्याच प्रकरणात अडकले आहेत, असे विधान अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांनी केले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/691261.html