आसाममध्ये प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्या सिराजुल फरहाद याला अटक !
हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर कारवाई !
लखीमपूर (आसाम) – हिंदूंचे आराध्य प्रभु श्रीरामाला आतंकवादी म्हणणारा आणि त्यांना अपशब्द वापरणारी पोस्ट इन्स्टाग्रामवरून प्रसारित करणारा सिराजुल फरहाद या धर्मांध मुसलमानाला अटक करण्यात आली आहे. सामाजिक माध्यमांतून त्याच्या विरोधात कारवाई करण्याची हिंदूंनी मागणी केल्यावर ही कारवाई करण्यात आली. १० जून या दिवशी त्याला अटक करण्यात आली.
इंस्टाग्राम पर भगवान राम को ‘आतंकी’ बता कर गाली देता था सिराजुल फरहाद, मजाक वाली इमोजी भी लगाता था: अब धराया, बायो में लिखा था – मुस्लिम होने पर गर्व#Assam #Instagramhttps://t.co/5Fn0uXg8ip
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 11, 2023
संपादकीय भूमिकाहिंदूंनी विरोध केला नसता, तर कारवाई झाली नसती का ? पोलीस स्वतःहून अशांवर कारवाई का करत नाहीत ? |