अश्लीलता आणि वासनांधता यांमुळे भारताला विनाशाच्या खाईत लोटणार्या घटना !
१. भारतातून वर्ष २०२० मध्ये २५ सहस्र ‘चाईल्ड पॉर्न’चे (लहान मुलांशी निगडित अश्लील चित्रफितींचे) साहित्य सोशल मिडियावर ‘अपलोड’ करण्यात आले, अशी माहिती अमेरिकेने भारताला दिली होती.
२. ‘नवी देहली येथे ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांवर ‘चॅट’वरून काही शाळकरी मुलांनी सामूहिक बलात्काराचा कट रचला होता. त्यांनी ‘बॉईज लॉकर रूम’ नावाचा गट केला.’
(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)