नवसारी (गुजरात) येथे गोमांस भरलेले सामोसे विकणार्या मुसलमानाला अटक
नवसारी (गुजरात) – येथील दाभेल गावामध्ये गोमांसाने भरलेले सामोसे घेऊन जाणार्या एका लॉरीला पोलिसांनी कह्यात घेऊन या प्रकरणी अहमद मोहंमद सुज याला अटक केली आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
गेल्या ४ वर्षांपासून तो येथे गोमांस भरलेले सामोसे विकत होता. यापूर्वी गुजरातमध्ये अशाच प्रकारचे सामोसे विकल्याच्या प्रकरणी एका मुसलमानाला अटक करण्यात आली होती.
अहमद से पहले दक्षिण गुजरात के मंगरोल से हत्या के वांछित आरोपित इस्माइल के पास से बड़ी मात्रा में गोमाँस से भरे समोसे जब्त किए गए थे।https://t.co/xtDwDULTa3
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 9, 2023
संपादकीय भूमिका
|