अध्यात्मविहीन विध्वंसक विज्ञानावर साधना हेच उत्तर !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘विज्ञानातील शोधांमुळे सर्व देश एकमेकांचा विध्वंस प्रभावीपणे करू शकतात. याउलट साधना शिकल्यामुळे सर्व देशांतील पुढच्या पिढ्यांतील नागरिकांमध्ये एक कुटुंबभावना निर्माण होईल. त्यामुळे तिसर्या महायुद्धानंतर पृथ्वीवर सर्वत्र कुटुंबभावनाअसेल !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले