बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करा !
फलक प्रसिद्धीकरता
बंगालमध्ये इतर मागासवर्गीय वर्गातील (ओबीसी) अनेक जातींमधील हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/690543.html