अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा हवी !
फलक प्रसिद्धीकरता
अहिल्यानगर आणि कोल्हापूर या शहरांत क्रूरकर्मा औरंगजेब अन् टिपू सुलतान यांंच्या उदात्तीकरणाच्या घटनेनंतर आता लांजा शहरातही एका धर्मांध मुसलमानाने ‘इन्स्टाग्राम’वर टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवून त्याचे उदात्तीकरण केले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/690266.html