निवडणुकांचे दुष्परिणाम !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘निवडणुका राजकारणी आणि जनता यांना स्वार्थ शिकवतात, तर साधना सर्वस्वाचा त्याग शिकवते. यामुळे भारतात पूर्वी निवडणुका नव्हत्या, तर सर्वजण साधना करायचे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले