या स्थितीला उत्तरदायी कोण ?
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे एका मुसलमान दुकानदाराने एका अल्पवयीन हिंदु मुलीला पळवून नेल्याच्या घटनेमुळे ‘मुसलमान दुकानदारांनी १५ जूनपर्यंत त्यांची दुकाने रिकामी करून निघून जावे’ अशी चेतावणी देणारी भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/689552.html