४२ वर्षांनी दिलेला न्याय प्रशासनाला लज्जास्पद !
‘फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे एका ९० वर्षीय वृद्ध व्यक्तीला ४२ वर्षे जुन्या प्रकरणात जन्मठेप आणि ५५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. वर्ष १९८१ मध्ये १० जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.’ (५.६.२०२३)