मुंबई येथे भ्रमणभाष खेळाच्या माध्यमातून हिंदु मुलांचे होते धर्मांतर !
|
मुंबई – मुंब्रा येथील शाझिया अपार्टमेंट येथे रहाणारा शाहनवाज मकसूद खान हा हिंदु मुलांना वर्ष २०१५ पासून जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा आणि हिंदुद्वेषी झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहायला सांगून मुलांचा बुद्धीभेद करत होता. त्याला पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांचे विशेष पथक मुंब्रा येथे रवाना झालेे; परंतु पोलीस येण्यापूर्वीच तो कुटुंबासह पसार झाला आहे.
धर्म परिवर्तन मामले में बड़ा खुलासा, ऑनलाइन गेम में आयत पढ़ाकर और जाकिर नायक की वीडियो दिखाकर बच्चों को जाल में फंसाया जाता था#UttarPradesh @saud_smk #Pakistan #Ghaziabad
More Updates – https://t.co/JWoSwrVnjm pic.twitter.com/ysgSOzyc69
— News Nation (@NewsNationTV) June 6, 2023
३ हिंदु आणि १ जैन मुलाला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले !
गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैन समाजातील एका अल्पवयीन मुलाला इस्लाम स्वीकारण्यासाठी आमिष दाखवण्यात आले. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी ३० मे या दिवशी कवीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या धर्मांतराच्या तावडीत आतापर्यंत ३ हिंदु आणि १ जैन मुलगा सापडला आहे. त्यांचा बुद्धीभेद करून त्यांना इस्लाम पंथ स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले आहे. यामध्ये धर्मांतराची आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात. ‘गेम जिहाद’ (खेळ जिहाद) प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलांच्या धर्मांतराचा मोठा आकडा समोर येऊ शकतो; मात्र या प्रकरणाचे पोलीस अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|