पंजाब आणि हरियाणा राज्यांत १० ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी !
खलिस्तानी आतंकवादी संघटनेच्या अर्थपुरवठ्याचा घेतला शोध !
पानिपत (हरियाणा) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पंजाबमध्ये ९, तर हरियाणात एके ठिकाणी धाड टाकली. ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेला होणार्या अर्थपुरवठ्याचा शोध घेण्यासाठी या धाडी घालण्यात आल्या. सीमेपलीकडून पाठवण्यात येणारी शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांची तस्करी, यांत सहभागी असलेल्यांचाही शोध या वेळी घेण्यात आला.
The National Investigation Agency on June 6 conducted searches at 10 locations in #Punjab and #Haryana in a case linked to banned terrorist organisation #Khalistan Tiger Force.https://t.co/5PgxnJ7v7K
— The Hindu (@the_hindu) June 6, 2023