छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीपीडितांकडून ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी !
छत्रपती संभाजीनगर – ‘भांडखोर बायका ७ जन्म नव्हे, तर ७ सेकंदही नको’, असे म्हणत त्यांनी २ जून या दिवशी ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी केली. (धर्मशिक्षणाच्या अभावामुळे असे प्रकार केले जातात. यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे. – संपादक)
भांडखोर बायका सात जन्म नव्हे तर सात सेकंदही नको, पत्नी पीडित पुरुषांकडून पिंपळ पौर्णिमा साजरी#ChhatrapatiSambhajinagar #PimpalPurnima #vatpurnima https://t.co/i9InQqdqmF pic.twitter.com/NyDgePT5IY
— Divya Marathi (@MarathiDivya) June 2, 2023