हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या !
फलक प्रसिद्धीकरता
‘देशातील हिंदूंच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही. आपल्याकडील धर्मशाळाही चांगल्या नाहीत’, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/687946.html