कर्नाटकातील चामराजनगर येथे भारतीय वायुदलाचे विमान कोसळले : दोन्ही वैमानिक सुरक्षित
चामराजनगर (कर्नाटक) – येथील मकाली गावात १ जून या दिवशी भारतीय वायुदलाचे ‘सूर्य किरण’ हे विमान कोसळले. विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत.
#WATCH | A Kiran trainer aircraft of the IAF crashed near Chamrajnagar, Karnataka today, while on a routine training sortie. Both aircrew ejected safely. A Court of Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident: Indian Air Force pic.twitter.com/RQn6JFRJqH
— ANI (@ANI) June 1, 2023
वायुदलाने या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे.